‘ट्रायबल हेल्थ रिपोर्ट डॉट इन’ : आदिवासींच्या आरोग्याविषयीच्या माहितीचा विश्वासार्ह, अभ्यासपूर्ण स्त्रोत
आदिवासी समाज हा स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. या समाजाचं भौगोलिक, सांस्कृतिक, सामाजिक वेगळेपण आणि त्याला अनुषंगून असलेलं या समाजाचे सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, शारीरिक, मानसिक प्रश्न लक्षात घेतल्याशिवाय आदिवासी समाजाला समजून घेणं शक्य नाही. त्यांचे प्रश्न सुटे सुटे नसून ते एकमेकांत गुंतलेले आहेत.......